लाडकी बहिण योजनाचे पैसे पडायला सुरुवात Ladki bahin yojana 3rd installment date declared

Ladki bahin yojana 3rd installment date declared नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहिण योजना बद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलोय. महाराष्ट्रातल्या सर्व लाडकी बहिण प्रतिक्षा होते की माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार आहे. अशा मध्येच लवकरच तिसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स झाली.

Ladki bahin yojana 3rd installment date declared येत्या 29 सप्टेंबर 2024 ला सरकार रायगड येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . त्या ठिकाणाहून सर्व लाडकी बहिण योजनाचा पात्र बहिणींच्या खात्यात तिसरा हप्ता व तसेच ज्यांना आतापर्यंत एकही रूपात मिळाला नाही अशा बहिणींना थेट चार हजार पाचशे रुपयांचा ला देण्यात येणार आहे.

मित्रांनो ज्यांना आतापर्यंत एकी आता आला नाही आजपासून म्हणजेच 25 सप्टेंबर 2024 पासूनच टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सरकारकडून सुरुवात झाली आहे. सर्व पैसे है दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे. तर चला मित्रांनो अशी होती अपडेट अशाच नवीन नवीन महत्त्वपूर्ण अपडेट साठी आपले व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. Ladki bahin yojana 3rd installment date declared

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top