Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या Aditi tatkare 2024महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना ठरलेली आहे या योजनेला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे………!
तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये ,
Aditi tatkare 2024 ही योजना महाराष्ट्रभर राबवली आहे महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा केली आणि 1 जुलै 2024 पासून यायोजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आणि पाहता पाहता ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचा लाभ देणे महिलांना सुरू झाले.या जलद गतीच्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमाकेले आहे म्हणजे या योजनेअंतर्गत 7500 हजार रुपये महिलांना देण्यात आलेले आहे पण आशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्तामिळालेला नाही आणि त्याच प्रमाणे त्यांना दिवाळी बोनस पण मिळाले नाही.
शिधापत्रिकाधारक अडचणीत…! आता गहू आणि तांदूळ सोबत
आणखी 9 मोठ्या गोष्टी मिळणार, पाहा लाभार्थी यादी.
Ladki Bahin Yojana
अशा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने ( Ladki Bahin Online Apply Last Day ) आजची शेवटची संधी दिली आहे आज ते काम पूर्ण केल्यानंतर त्यांना दिवाळी बोनस आणि उर्वरित सर्व हप्ते मिळतील चला तर पाहूया वरील सर्व बाबीचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल.लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस
राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार आहे कारण महाराष्ट्र सरकारकडून तीन हजार रुपये बोनस मिळणार आहे या संदर्भात माहिती समोर येत आहे ही रक्कम महिलांच्या खात्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर पण कधी मिळणार पैसे
महाराष्ट्र राज्यातील अशा अनेक महिलांचे अर्ज मंजूर तर झालेली आहे आणि त्याच प्रमाणे त्यांची बँक खाते आधार लिंक आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांना चिंता करायच्या आवश्यकता नाही कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आजची शेवटची संधी
राज्यातील अनेक महिला अशा आहेत ज्यांनी योजनेसाठी अर्ज केलेला नाही अशा एकही महिला या योजनेपासून वंचित राहू नये प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची तारखे मध्ये वाढ करून ती 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आलेली आहे करिता महिलांना या योजनेचे सर्व उर्वरित हप्ते व दिवाळी बोनस प्राप्त करण्यासाठी आज 12 वाजता पर्यंत आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन अर्ज सादर करून घ्यावे.