Ladki Bahin Yojana

Ladki Bahin : उद्या या लाडक्या बहिणींना 5500 रुपये दिवाळी बोनस मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा………!

Ladki Bahin : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या Aditi tatkare 2024महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना ठरलेली आहे या योजनेला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे………!

तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये ,

अर्जंट यादीत नाव तपासा ………!

Aditi tatkare 2024 ही योजना महाराष्ट्रभर राबवली आहे महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा केली आणि 1 जुलै 2024 पासून यायोजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आणि पाहता पाहता ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचा लाभ देणे महिलांना सुरू झाले.या जलद गतीच्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमाकेले आहे म्हणजे या योजनेअंतर्गत 7500 हजार रुपये महिलांना देण्यात आलेले आहे पण आशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्तामिळालेला नाही आणि त्याच प्रमाणे त्यांना दिवाळी बोनस पण मिळाले नाही.

शिधापत्रिकाधारक अडचणीत…! आता गहू आणि तांदूळ सोबत

आणखी 9 मोठ्या गोष्टी मिळणार, पाहा लाभार्थी यादी.

Scroll to Top